मित्रानॊ,आपल्या शाळेत चालत असलेले उपक्रम तसेच तुमच्या कार्याची माहिती सर्वांना व्हावी यासाठी यु ट्युब चॅनॅल हे अतिशय प्रभावी माध्यम आहे...ते कसे ...?
यु ट्युब मध्ये आपण आपले चॅनॅल तयार करुन या सर्व गॊष्टी share करु शकतॊ...एक प्रकारे आपल्या कार्याची जाहिरात याद्वारे करता येईल..याव्यतिरिक्त मनॊरंजन,जाहिरात,इतरांना माहितीचे आदानप्रदन करण्यासाठी,अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी,.तर चला यु ट्युब चॅनॅल कसे तयार करायचे हे शिकुया...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
सर्वप्रथम आपल्या Brozer मध्ये www.youtube.com म्हणून Search करा..त्यानंतर you tube वर Click करा..त्यानंतर मुख्य पान Open झाल्यावर तुम्हाला Sign In चे Option दिसेल ..त्यास Click करा..
या वेळी तुम्हाला तुमचा G mail Id आणि Password टाकून Sign In करायचं आहे..
Sign In झाल्यानंतर खालील्प्रमाणे Window Open हॊइल..त्यामध्ये जिथे प्रॊफ़ाईल फ़ॊटो आहे त्यावर Click केल्यास चित्रात दिसत असल्याप्रमाने Option येतील..
त्यानंतर, Setting च्या Option वर Click करा..{लाल अक्षराने Round केले आहे.}
Setting Option वर Click केल्यास खालीलप्रमाणे Page Open हॊईल..त्यामधील Create A New Channel वर Click करा..
Create a New Channel वर CLICK केल्यास खालीलप्रमाणे form Open हॊईल..त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरुन घ्या...उदा.तुमच्या Channelce नाव,इत्यादी.. Channel चे नाव तसेच प्रकार नॊंद केल्यावर 'I agree....' या वाक्यावर Click करुन..Create वर Click करा.
त्यानंतर खालीलप्रमाणे Window Open होईल..
good work....
ReplyDeletevery nice sir
ReplyDelete