आपल्या मराठी शाळा ऒस पडत असतांनाच त्यांमध्ये जीवंतपणा आणण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करायला हवे...आज सर्व जग Digitalization प्रक्रियेकडे ऒढला जात आहे..त्यामुळे आपण मागे राहता कामा नये...लहान शाळांपासून ते मॊठ्या शाळांपर्यंत आपण सर्वांनीच आपल्या शाळा Ditital कशा करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे...
ई लर्निंग म्हणजे काय ?
@ई लर्निंग म्हणजे वर्गअध्यापणात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून वापरण्यात येणारी आधुनिक शिक्षणपद्धती..... (Electronic Educational learning) @शिक्षणाच्या दर्जात सुधारणा घडवणारी व विध्यार्थाना पुस्तकी ज्ञानाच्या पलीकडे नवीन माहिती देणारी ही आनंददायी शिक्षणपद्धती आहे.
@ई- लर्निंग साधनातसंगणक,प्रोजेक्टर,मोबईल,रेडीओ,दूरदर्शन,डीव्हिडी,एलसीडी माॅनिटर यांचा समावेश होतो. ई-लर्निंग साहित्य म्हणून आपण ध्वनिचित्रफिती, animation clips ,Educational Software, 3D मॉडेल,PPT Slides,इंटरनेटवरील साहित्य (विशेषतः You Tube ,Google Play Store) , वेबसाईटस, ब्लॉग, यांचा समावेश होतो.
@ई-लर्निंग मध्ये interactive multimedia video lessons ,व Touch Screen pen चा वापर करून प्रोजेक्टर पडद्यावर अध्यापन करता येते.शिक्षक स्वतः पाठाचे प्रेझेंनटेशन तयार करून अध्यापन करू शकतात. ई-लर्निंग तंत्रज्ञान शिक्षक व विध्यार्थी यांना हाताळण्यास सोपे आहे.

खाली काही E Learning साहित्य आणि त्यांच्या अंदाजे किंमती दिल्या आहेत ..तुमच्या आवडीनुसार त्यांची निवड करा..
sir, please provide me some e learning instrument and price.
ReplyDeletesir, please provide me some e learning instrument and price.
ReplyDeletesir, please provide me some e learning instrument and price.
ReplyDelete